Aam Aadmi Bima Yojana || आम आदमी बिमा योजना
Aam Aadmi Bima Yojana (आम आदमी बिमा योजना ) In Marathi: Aam Aadmi Bima Yojana In Marathi: सन २००७-०८ च्या अर्थसंकल्पीय भाषणात वित्त मंत्री, केंद्र शासन यांनी ग्रामीण भागात राहणाऱ्या भूमीहीन लोकांसाठी “आम आदमी बिमा” योजना राबविण्याचे प्रस्तावित केले होते. आम आदमी बिमा योजना केंद्र सरकार ने २ ऑक्टोबर, २००७ रोजी राबविण्याची घोषणा केली. ही … Read more