Maharashtra Berojgari Bhatta Yojana (महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना) In Marathi:
Maharashtra Berojgari Bhatta Yojana In Marathi : महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना (Maharashtra Berojgari Bhatta Yojana), महाराष्ट्र सरकारने सुशिक्षित तरुण जे बेरोजगार आहेत त्यांना आर्थिक मदत करण्याच्या हेतूने चालू करण्यात आली. महाराष्ट्र सरकारने, महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजना चालू करण्याचा निर्णय २०२३ साली घेतला.
महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजनेअंतर्गत (Maharashtra Berojgar Bhatta Yojana), महाराष्ट्र सरकार सुशिक्षित युवकांना प्रती महिना रु.५०००/- देण्यात येतील, जेणेकरून महाराष्ट्रातला सुशिक्षित असलेला बेरोजगार युवक आपली व आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्यात सक्षम राहील.
जर तुम्हाला ही Maharashtra Berojgari Bhatta Yojana (महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना) साठी ऑन-लाईन अर्ज करायचा असेल तर, हा संपूर्ण लेख काळजी पूर्वक वाचून घ्या आणि तुम्ही देखील महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेसाठी ऑन-लाईन अर्ज करू शकाल.
Table of Contents
Maharashtra Berojgari Bhatta Yojana | महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेचे उद्येश्या
सध्याच्या काळात महाराष्ट्र राज्य मध्ये सुशिक्षित तरुण जे बेरोजगार आहेत अश्या तरुणाची संख्या जास्त असल्याने ही एक चिंतेची बाब आहे. बेरोजगार असल्याने अशे तरुण आपल्या परिवाराची सक्षम रित्या सांभाळ करण्यात अपयशी ठरतो आहे. या समस्येचं उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने, Maharashtra Berojgari Bhatta Yojana (महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना) चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित युवकांना दर महा आर्थिक मदत केली जेईल. जेणेकरून युवक आपल्या परिवाराच पोषण करू शकेल.
Maharashtra Berojgari Bhatta Yojana | महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेचे फायदे
- दर महा आर्थिक मदत – सुशिक्षित बेरोजगार युवकांना दर महा रु. ५०००/- ची आर्थिक मदत केली जेईल.
- स्वावलंबी होण्यात मदत – युवकाला आर्थिक मदत मिळाल्याने तो कोणावरही अवलंबून राहणार नाही व त्याला स्वावलंबी होण्यात मदत होईल.
- सशक्तीकरण – युवकांना स्वावलंबी बनवणे व नोकरी मिळेपर्यंत आर्थिक मदत करणे हा (Maharashtra Berojgari Bhatta Yojana) महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेचा उद्येश्या आहे.
- या योजने अंतर्गत युवांना आर्थिक मदत तो पर्यंत केली जाईल जो पर्यंत त्यांना नोकरी/रोजगार मिळत नाही.
- ह्या रकमेचा उपयोग करून युवक आपल्या व आपल्या परिवाराची दैनंदिन गरजा पूर्ण करू शकेल.
- महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेच्या रकमे मुले युवकीची आर्थिक स्तिथी सुधारेल.
Maharashtra Berojgari Bhatta Yojana | महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेचे लाभार्थी
- महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित युवक ज्याला अजून रोजगार/नोकरी मिळालेली नाही.
Maharashtra Berojgari Bhatta Yojana | महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेची पात्रता
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ निवासी होण गरजेचा आहे.
- अर्जदार हा २१ ते ३५ या वयोगटातील होण आवश्यक आहे.
- अर्जदार हा किमान १२वी उत्तीर्ण असणे किंवा पदवीधर असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसावे. म्हणजेच अर्जदाराकडे कोणतीही सरकारी व खाजगी नोकरी/रोजगार नसावा.
- अर्जदाराचे कौटुंबिक उत्तपन्न रु. ३०००००/- (तीन लाख) पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे बँकेचे खाते आधार कार्ड सोबत जोडणे आवश्यक आहे.
Maharashtra Berojgari Bhatta Yojana | महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना मध्ये लागणारे कागदपत्रे
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे अश्या प्रकारे आहेत
- आधार कार्ड.
- उत्तपान्नाचे प्रमाणपत्र.
- निवास स्थान्याच्या पत्त्याचा पुरावा.
- वयाचा प्रमाण पत्र.
- शेक्षणिक पात्रतेचा पुरावा. १२वि उत्तीर्ण व पदवीधर असल्याचे प्रमाणपत्र.
- बँक खातेचे पासबुक.
- तुम्ही बेरोजगार आहात व कोणत्याही नोकरी किंवा व्यवसायात गुंतलेले नाही याची पुष्टी करणारे घोषणापत्र.
- मोबेईल नंबर व पासपोर्ट आकाराचा फोटो.
Maharashtra Berojgari Yojana | महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेची संक्षिप्त स्वरुपात माहिती
योजनेचे नाव | Maharashtra Berojgari Bhatta Yojana महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना |
सुरु कोणी केली | महाराष्ट्र सरकार |
कोणत्या राज्यात लागू होणार | महाराष्ट्र |
वर्ष | २०२३ |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील शिक्षित बेरोजगार युवक |
युवकाची वयोमर्यादा | २१ ये ३५ |
उद्येश्या | राज्यातील शिक्षित बेरोजगार युवकाला रोजगार/नोकरी मिळेपर्यंत आर्थिक मदत |
भात्याची रक्कम | रु.५०००/- दर महा |
अर्ज करायची प्रक्रिया | ऑन-लाईन |
अधिकृत वेब-साईट | https://www.rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index |
हेल्प-लाईन नंबर | 18001208040 |
Maharashtra Berojgari Bhatta Yojana Online Application | महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेसाठी ऑन-लाईन अर्ज भरायची प्रक्रिया
जर तुम्हालाही Maharashtra Berojgari Bhatta Yojana – महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेसाठी ऑन-लाईन अर्ज करायचा असेल तर आम्ही दिलेल्या प्रक्रियेचा अनुकरण करून सोप्या पद्धतीने अर्ज करा.
- महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेच्या अधिकृत वेब-साईट ला भेट द्या.
- अधिकृत वेब-साईट अश्या प्रकारे आहे https://www.rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index
- “Jobseeker (Find A Job)” ह्या ऑप्शन वर क्लिक करा.
- इथे तुम्हाला दोन विकल्प भेटतील
- Login – जर तुम्ही आधी पासून रेजीस्तर केला असेल तर Login वर क्लिक करा.
- Register – जर तुम्ही पहिल्यांदा रेजीस्तर करत असाल तर ह्यावर क्लिक करा.
- जर तुम्ही रेजीस्तर करत असाल तर तुम्हाला आवश्यक माहिती भरावी लागेल.
- तुमच नाव, मोबेईल नंबर, आधार कार्ड नंबर तसेच आणखी काही माहिती असल्यास काळजी पूर्वक माहिती भरावी.
- सगळी माहिती काळजी पूर्वक भरल्या नंतर “Next” बटन व क्लिक करा.
- तुम्ही दिलेल्या मोबेईल नंबर वर OTP पाठवण्यात येईल. आलेला OTP इथे टाका.
- “Submit” बटन वर क्लिक करा.
- “Submit” बटन वर क्लिक केल्या नंतर पुन्हा लॉगीन करा.
- “Login” करायला आधार कार्ड नंबर किंवा रेजीस्त्रेशन आयडी टाका.
- पासवर्ड टाका.
- “Login” बटन वर क्लिक करा.
Maharashtra Berojgari Bhatta Yojana Helpline Number | महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेचा संपर्क नंबर
तुम्हाला अर्ज भरताना किंवा अर्ज भरल्या नंतर कोणतीही समस्या असल्यास, तुम्ही पुढील दिलेल्या हेल्प-लाईन नंबर वर संपर्क करून समस्या सोडू शकता – हेल्पलाईन नंबर – १८००१२०८०४०
FAQ’s
१. महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना काय आहे?
Maharashtra Berojgari Bhatta Yojana – महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना ही सुशिक्षित बेरोजगार युवकांना दर महा रु.५०००/- ची आर्थिक मदत करते जेणे करून ते आपला व आपल्या कुटुंबाचा पालन पोषण करू शकतात.
२. कोण महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकतात?
महाराष्ट्र राज्यातील युवक जो
१. किमान १२वि उत्तीर्ण किंवा पदवीधर असावा.
२. त्याचे वय २१ ये ३५ मध्ये असावे.
३. त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्तपंना तीन लाखा पेक्षा कमी असावे.
३. या योजने साठी अर्ज कसा करू शकतो?
या योजनेसाठी चा अर्ज तुम्ही ऑन-लाईन पद्धतीने करू शकाल. वर दिलेल्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन ऑन-लाईन अर्ज करा.
४. अर्ज करण्या साठी कोणते कादापत्रे आवश्यक आहेत?
अर्ज करण्यासाठी रुम्हला आधार कार्ड, उत्तपानंचे प्रमाणपत्र, निवास प्रमाणपत्र, शेक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र आणि बँक पासबुक.
संपूर्ण माहिती आवश्यक कागदपत्रे ह्या भागात दिलेली आहे.
निष्कर्ष
Maharashtra Berojgari Bhatta Yojana – महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना ही सुशिक्षित असलेल्या बेरोजगार युवकांसाठी एक वरदानच म्हणता येईल. ही योजना युवकांना फक्त आर्थिक मदतच नाही तर त्यांना स्वावलंबी बनण्यात मदत करते. जेणे करून ते आपला भविष्यात चांगल्या रीतीने घडवू शकतात. जर तुम्ही पण ह्या योजनेसाठी पत्र असाल तर लगेच ऑन-लाईन अर्ज भरून ह्या योजनेचा लाभ घ्या.